Advertisement

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्यांनी मला घडवलं, 
या जीवनात मला जगायला शिकवलं, 
लढायला शिकवलं, 
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… 
असेच माझ्या पाठीशी उभे रहा, 
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. 
मग तो लहान असो व मोठा.. 
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. 
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!!!

तसेच
शिक्षणाचा धडा शिकविणारे सर्व शिक्षक यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी कृतज्ञता व्यक्त करतो तसेच माझ्या जन्म देणाऱ्या संस्कार देणाऱ्या आई वडिलांचे समाजातील सर्व वरिष्ठ मंडळींचे मला गुरु म्हणून लाभलेल्या सर्व माझ्या गुरुजनांचे चरणी नतमस्तक होऊन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो....
धन्यवाद
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 #🙏गुरुपौर्णिमा

Post a Comment

0 Comments